कळून आले नकळत काही
अज्ञात तू हेच जाण काही
किती रुदावी तुझे नस्तिँत्व
उगाच ते त्रास आत काही
रिमझिम पाऊस तू ,या
मनी उन्हाचे वर्षाव काही
शुभ दिवसाचा रवी उमलतो
तुझा तमा दूर सार काही
तुम्ही ढगांनो असेच बरसा
मल्हार हे घे अर्जाव काही
विशू
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY