पैजणचा छुमछुमाट
कब्जा घेई मनाचा
घूंगरची खनखणी ती
मधूरोवी मनाची
पैजंणा नि घूंगरिने
तू सजली मघाकांक्षी
ह्रद्यांती श्रिती हवि सखि
मज तुझे वेङ पद्मिनी
कासावीस जिव झाला
तु हो राजी मिलना
जाणूनी तु घे सामरि
नयनि वाहे ग रोहीणी
तू मी दुर तरी सजली
मनिस्वप्नांची रत्नावलि
विशु
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY