Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

कधी तु भासे कधी तु हासे

 

कधी तु भासे कधी तु हासे
मनात माझ्या गुलाब फूले

 

तुला बघावे ,मुग्ध मि व्हावे
असे मनी चांदणे उजंळे

 

लुब्ध तुला पाहताना
पुन्हापुन्हा मि हारत जातो
कधी तु तारा कधी शरारा
मनात माझ्या उष्म उमाळेँ

 

कधी तु भासे कधी तु हासे

 

जुन्याजुन्या आठवांची धूनी
उरांत पेटे ,अशी कधी की
गितात या हे शब्दच नाही
दिलातले तुझ प्रेम आहे

 

कधी तु भासे कधी तु हासे
मनात माझ्या गुलाब फूले

 

तुला बघावे ,मुग्ध मि व्हावे
असे मनी चांदणे उजंळे

 

 

विशू

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ