हातांच्या लकेरीशी बसवुनी घे अता मज
मी आलो तुझ्या नशिबी तुझा होणे अता मज
मजला तू पुसतसे निसिम प्रेमाच्या शपथा
ह्या भोळ्या अदाने ठार होणे हे अता मज
मी घेईल वाटूनी मला तुकड्यांत लाखो
जर केले हवाली चूकुनी माझे अता मज
ही दारू तरी दारूच विशालाही पितो बघ
परि कोणी उराशी सावरावे रे अता मज
विशू
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY