भरुनी मनात गेलीस तू
तुला पाहिले जरा एक क्षन
थरारे लवा तनाची सखी
जशी झोँबते तुझी आठवन
अता जरासा अर्थ जिवाला
अता जरासे गम्य सुखाचे
तुझी हवी साथ जीवनाला
नकोस सांगू खुळे बहाणे
शब्दांस ऐकून राजसां रे
झन्कारले ह्रदयात गाणे
जगास आता झुगारुनी नी
तुझ्या मिठीशी मला शिरु दे
भरुनी मनात गेलास तू
तुला पाहिले जरा एक क्षन
थरारे लवा तनाची सख्या
जशी झोंबते तुझी आठवन
विशू
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY