Vishal Lonari
बाळ ,माझी शानी शानी
ङोळे तिचे मोत्या वानी
कशी हासते खूदुखूदु
उभी ती लुटूपुटू
नाक तिचे चाफेकळी
कोमल गाली गोङ खळी
ओठांवर वाहे जशी
ङाळिँबाची धार
लालचुटूक जीवनी
दिसे लोभस फार
तिच्यासाठी देवू शकत नाही मी वेळ
खंत बाबाच्या जीवा जाळे आरपार
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY