आता शोधेन
श्वासांस धङङत्या
तुझ्या ,माझ्यात
गाई मंजुळ
लता मंगेशकर
कान ,ङोळे रङे
ना धिण ना
धीन तिनक धीन
सुंदर चाल
जाणकार कोणी
नवखे ही बोलती
शब्दांच्या कोटी
कुसुमाग्रज
आणि सुरेश भट
वंदनीय
व्यक्ती नी वल्ली
बटाट्या चाळीतले
पुलकित हो
विशू
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY