Pratik Utekar
मागूनही जे मिळत नसतं
ते खरं प्रेम असत...
खूप समजावूनही जे भरकटत असत
ते खरं प्रेम असत...
विसरलं तरी जे आठवत असतं
ते खरं प्रेम असत...
वर वर हसलं तरी आतून जे रडत
असतं
ते खर प्रेम असत...
डोळे बंद केले तरी ते दिसत
ते खर प्रेम असत.....
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY