प्रीत तुझी जगते कशी
संत्रास सारे सोसुनी
एक फक्त तूच माझी
सारे जग माझे नसे
मनात उठती कंप ऐसे
थरथराती जग हे माझे
जन्म जन्मीचे तार अपुले
एक सुर होउनी वाजती
जिवनाचे संगीत तिरती
तुझ्या माझ्या मनातले
प्रीत तुझी ठेवा हा माझा
प्रकाश सर्व अंधारांचा
रती विरक्तीं़ सर्वामधे हा
प्राण माझ्या जगण्याचा.
डा. आर.बी. सिंह
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY