सुन्या सुन्या जिवनाचे काय गाऊ मी तराणे....
ओठी शब्द माझ्या सुने सुने माझे गाणे......
तुझे स्वप्न लोचनी तुझे ते लाजुन पाहणे......
शांत चेहर्यावरचे ते स्मित हासणे.....
नजरेचा बाण तुझ्या घायाळ माझे होणे......
मी मलाच तुझ्यात न कळत हरवणे..
कसे सांगु तुला भाव समजुन हि न समजणे....
तुझे हासणे,तुझे लाजणे,माझे घायाळ होणे..
..आभास
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY